Climate

El Niño and the Indian Monsoon — A Tug of War Across Oceans

El Niño and the Indian Monsoon — A Tug of War Across Oceans

El Niño suppresses India's monsoon — but not always. This article unpacks the ENSO-monsoon link, regional contrasts, and the Indian Ocean Dipole's counterforce role.

Super El Niño 2026: Why the Positive Indian Ocean Dipole Offers Hope Against Drought

Super El Niño 2026: Why the Positive Indian Ocean Dipole Offers Hope Against Drought

Latest forecasts predict a Super El Niño event for 2026, but a concurrent positive Indian Ocean Dipole is expected to prevent the typical drought conditions over the Indian subcontinent.

महाराष्ट्राचा २०२६ पावसाळा: सुपर एल निनो आणि सकारात्मक IOD यांचा परिणाम

महाराष्ट्राचा २०२६ पावसाळा: सुपर एल निनो आणि सकारात्मक IOD यांचा परिणाम

२०२६ च्या सुपर एल निनो आणि सकारात्मक भारतीय महासागरीय डिपोल (IOD) चा महाराष्ट्राच्या पावसाळ्यावर कसा परिणाम होणार आहे याचे वैज्ञानिक विश्लेषण.

CMIP6 म्हणजे काय? इतिहास आणि CMIP5ची माहिती

CMIP6 म्हणजे काय? इतिहास आणि CMIP5ची माहिती

CMIP (Coupled Model Intercomparison Project) ही जगभरातील हवामान मॉडेल्सची सामूहिक चाचणी योजना आहे, ज्यातून वेगवेगळ्या मॉडेल्सचे निष्कर्ष तुलना करून हवामान बदल समजून घेतला जातो. CMIP5 मॉडेल्समुळे तापमानवाढ, पाऊस आणि समुद्रपातळी बदल यांचे महत्त्वाचे अंदाज मिळाले, त्यापुढील टप्पा असलेली CMIP6 योजना अधिक सूक्ष्म, अचूक आणि प्रदेशनिहाय हवामान बदलांचे अंदाज देते.

चक्रीवादळे वळत आहेत — आपली धोरणे त्यानुसार वळणार का?

चक्रीवादळे वळत आहेत — आपली धोरणे त्यानुसार वळणार का?

पूर्वी बंगालच्या उपसागरातील बहुतेक चक्रीवादळे भारताच्या दक्षिण-पूर्व किनारपट्टीवरील राज्यांमध्ये धडकत असत. मात्र CMIP6 उच्च रिझोल्यूशन हवामान मॉडेल्सवर आधारित २०१५ ते २०५० या कालावधीतील अंदाज दर्शवतात की चक्रीवादळांच्या मार्गांमध्ये हळूहळू उत्तरेकडे झुकणारा बदल होत आहे. या बदलामुळे चक्रीवादळे आता अधिकाधिक ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दिशेने सरकण्याची शक्यता वाढत असल्याचे स्पष्ट होते.

भारतातील हवामान बदल: जागतिक तापमानवाढीचे स्थानिक परिणाम

भारतातील हवामान बदल: जागतिक तापमानवाढीचे स्थानिक परिणाम

भारतावर हवामान बदलाचे तापमान, मान्सून, हिमालय, महासागर, किनारी पूर आणि चक्रीवादळांवरील ठोस स्थानिक परिणामांचा आढावा.